शनिवारी कळवा-खारेगाव दुरूस्तीसाठी काही काळ वीज पुरवठा खंडीत राहणार

ठाणे  – नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व वादळामुळे कळवा येथील वीज पुरवठा करणारया वाहिन्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पावसाळा देखील आता सुरू होणार आहे.त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सदर वीज … Continue reading शनिवारी कळवा-खारेगाव दुरूस्तीसाठी काही काळ वीज पुरवठा खंडीत राहणार